रात्र काळी घागर काळी | Ratra Kali Ghagar Kali || Aathavanitli Gani | Marathi songs
अभंग माझा श्वास
0:00 / 0:00
रात्र काळी घागर काळी | Ratra Kali Ghagar Kali || Aathavanitli Gani | Marathi songs
7 193 просмотра · 4 года назад
अभंग माझा श्वास
94,2 тыс. подписчиков
7 193 просмотра · 4 года назад
रात्र काळी घागर काळी । यमुनाजळें ही काळी वो माय ॥१॥
बुंथ काळी बिलवर काळी ।
गळां मोतीं एकावळी काळीं वो माय ॥२॥
मी काळी कांचोळी काळी ।
कांस कांसिली ते काळी वो माय ॥३॥
एकली पाण्याला नवजाय साजणी ।
सवें पाठवा मूर्ति सांवळी वो माय ॥४॥
विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी ।
कृष्णमूर्ति बहु काळी वो माय ॥५॥
डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी || Doicha Padar Aala Khandavari Godavaritai munde 🎶🙏
• डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाई...
आवडीने भावे हरिनाम घेसी हभप ढोक महाराज यांचे किर्तन गायलेली चाल गोदावरीताई मुंडे #व्हायरलकीर्तनचाल
• आवडीने भावे हरिनाम घेसी हभप ढोक महाराज यां...
हभप गोदावरीताई मुंडे आणि हभप रमेशबुवा सेनगावकर यांनी सोनाली दिदि करपे यांच्या कीर्तनात गायलेली चाल
• हभप गोदावरीताई मुंडे आणि हभप रमेशबुवा सेनग...
तुका म्हणे! हभप रमेशबुवा सेनगावकर & गोदावरीताई मुंडे यांनी गायलेली कीर्तनातील भैरवी ऐकायला विसरू नका
• तुका म्हणे! हभप रमेशबुवा सेनगावकर & गोदावर...
#dhokmaharaj
#abhangwani
#abhang
#kritan
#dhokmaharajkirtan
#kritanchal
#marathikritan
#marathi
#godavaritaimundeofficial
#godavaribaimunde
#gaulanimarathi
#रात्र _काळी_घागर_काळी
#Ratra_Kali_Ghagar_Kali
#आठवणीतली_गाणी
#Aathavanitli_Gani
#Marathi_songs