गणपती बाप्पा मोरया | आमच्या घरच्या बाप्पाचे विसर्जन | पुढच्या वर्षी लवकर या ❤
Kokani life & Mumbai Lifestyle
0:00 / 0:00
गणपती बाप्पा मोरया | आमच्या घरच्या बाप्पाचे विसर्जन | पुढच्या वर्षी लवकर या ❤
30 просмотров · 17 часов назад
Kokani life & Mumbai Lifestyle
3,21 тыс. подписчиков
30 просмотров · 17 часов назад
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या 🙏❤️
आज आमच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस... 5 दिवस घर कसं भरलेलं होतं आणि आज एकदम सुन्न झालं. विसर्जनाचा हा भावुक क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहे.
आमच्या परिवाराने मिळून बाप्पाचे विसर्जन केले, खूप आठवणी घेऊन बाप्पा गेला आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन देऊन गेला.
व्हिडिओ आवडला तर LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका.
गणपती बाप्पा मोरया!
#ganpatibappamorya #ganpativisarjan #pudhchyavarshilavkarya #mumbaiganpati #gharchyaganpati #visarjan2025 #marathivlog
---
Thanks for watching ❤️
Jai Shree Ganesh