आईच्या घरी पितृपक्षाचं जेवण 🙏 | दसऱ्याचे कपडे धुतले | घरकामाची लगबग | Daily Vlog
Nikita Surwase
0:00 / 0:00
आईच्या घरी पितृपक्षाचं जेवण 🙏 | दसऱ्याचे कपडे धुतले | घरकामाची लगबग | Daily Vlog
216 просмотров · 2 дня назад
Nikita Surwase
161 подписчик
216 просмотров · 2 дня назад
आजच्या व्लॉगमध्ये आईच्या घरी पितृपक्षाचं पारंपरिक जेवण केलं आणि त्यानंतर दसरा जवळ आल्यामुळे दसऱ्याचे कपडे धुण्याची लगबग सुरू केली. ❤️
घरची कामं, आईच्या घरचा साधेपणा आणि मनापासून केलेलं जेवण असा आजचा सुंदर दिवस तुमच्यासोबत शेअर केला आहे. 🙏✨
व्हिडिओ आवडला तर Like, Comment आणि Subscribe नक्की करा. ❤️