Перейти к содержимому

मोत्याची पारंपारिक ठुशी कशी बनवावी ❤️ | Traditional Pearl Thushi Making Tutorial | DIY Jewellery

Sonali koyade 😊

0:00 / 0:00

मोत्याची पारंपारिक ठुशी कशी बनवावी ❤️ | Traditional Pearl Thushi Making Tutorial | DIY Jewellery

380 просмотров · 2 нед. назад
Sonali koyade 😊
287 подписчиков
380 просмотров · 2 нед. назад
नमस्कार मैत्रिणींनो! ❤️🙏 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर मोत्याची पारंपारिक ठुशी कशी बनवावी, हे स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. ✨ मराठमोळ्या पारंपारिक लूकसाठी मोत्याची ठुशी खूप सुंदर दिसते. हा दागिना तुम्ही स्वतः घरी बनवू शकता किंवा तुमच्या ज्वेलरी व्यवसायासाठीही तयार करू शकता. 💖 व्हिडिओ आवडला तर: 👍 Like करा 💬 तुमचा अभिप्राय Comment मध्ये सांगा 📲 मैत्रिणींसोबत Share करा 🔔 अशाच सुंदर ज्वेलरी बनवण्याच्या व्हिडिओंसाठी चॅनल Subscribe करा. तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद! ❤️ आपले YouTube Channel: Aari Zari By Sonali #मोत्याचीठुशी #ThushiMaking #HandmadeJewellery