Перейти к содержимому

बाजरीची भाकरी फुगण्याची टिप्स| मऊ बाजरीची भाकरी कशी बनवायची | Bajrichi Bhakri Recipe ‪@harshadasvlog‬

harshadasvlog

0:00 / 0:00

बाजरीची भाकरी फुगण्याची टिप्स| मऊ बाजरीची भाकरी कशी बनवायची | Bajrichi Bhakri Recipe ‪@harshadasvlog‬

38 просмотров · 12 дней назад
harshadasvlog
22 подписчика
38 просмотров · 12 дней назад
नमस्कार! आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या चवीची मऊ लुसलुशीत बाजरीची भाकरी. अनेकांची भाकरी फुटते, कडक होते - या व्हिडिओत मी फुगलेली भाकरीची 100% ट्रिक सांगितली आहे. महत्वाच्या टिप्स:* 1. भाकरी फुटत असेल तर 1 चमचा ज्वारीचे पीठ किंवा गव्हाचे पीठ मिक्स करा. 2. भाकरी थापताना हाताला थोडे पीठ लावा. 3. तवा चांगला गरम असतानाच भाकरी टाका आणि लगेच पाणी लावा. 4. भाकरी फुगली की समजावे परफेक्ट झाली! ही भाकरी - पिठलं, ठेचा, वांग्याचे भरीत, दही सोबत एकदम भारी लागते! व्हिडिओ आवडला असेल तर LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका 🔔 #BajrichiBhakri #BajraRoti #BhakarRecipe #MarathiRecipe #VillageFood #BajriChiBhakriRecipe #Thalipeeth #RasRasheedKitchen #Bhakri