IMP. अतिशय आनंदाची बातमी ❤️🎉✨✨ TAIT EXAM 4 🔥😱| Pavitra Portal Recruitment | Shikshak Bharti Update
Kishor Zagare Official
0:00 / 0:00
IMP. अतिशय आनंदाची बातमी ❤️🎉✨✨ TAIT EXAM 4 🔥😱| Pavitra Portal Recruitment | Shikshak Bharti Update
8 125 просмотров · 1 дн. назад
Kishor Zagare Official
43,6 тыс. подписчиков
8 125 просмотров · 1 дн. назад
IMP. अतिशय आनंदाची बातमी ❤️🎉✨✨ TAIT EXAM 4 🔥😱| Pavitra Portal Recruitment | Shikshak Bharti Update | @KishorZagareOfficial
या व्हिडिओमध्ये आपण पुढील वर्षी होणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2027 संदर्भात परिपूर्ण माहिती दिली आहे. ज्या उमेदवारांची निवड शिक्षक भरती 2025 मध्ये झाली नाही आणि जे नवीन परीक्षांची तयारी करणार आहे अशा उमेदवारांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे.
शिक्षक भरती मध्ये निवड झाली नाही तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये पुढील वर्षांमध्ये Tait exam 4 होणार आहे. आणि लवकरच त्यासंदर्भात नोटिफिकेशन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे परीक्षेचे स्वरूप ऑनलाइन होणार की ऑफलाईन होणार परीक्षा कोण घेणार आहे आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण सांगितले आहे.
अजून एक महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका वर्षाची शिथिलता वयामध्ये मिळालेली आहे त्यामुळे जे उमेदवार परीक्षेपासून वंचित राहणार होते आणि यांना संधी मिळणार नव्हती अशा उमेदवारांना आता शिक्षक भरती संदर्भात घेण्यात येत असलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये संधी मिळणार आहे. आणि ही खूप अतिशय आनंदाची बातमी आहे.
हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
KISHOR ZAGARE
Telegram channel link 👇
https://t.me/kishorzagareofficial
WhatsApp Channel link 👇 https://whatsapp.com/channel/0029Vb6l...
Your Queries related to video :-
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा
शिक्षक भरती परीक्षा
टेट परीक्षा 2027
पवित्र पोर्टल अपडेट
शिक्षक भरती 2025
शिक्षक भरती 2027-28
परीक्षा कधी होणार?
परीक्षा कोण घेणार?
परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार?
परीक्षेचा सिल्याबस किंवा अभ्यासक्रम आणि स्वरूप कसे असणार?
Tait exam update
Tait exam today update
Tait exam 2027
Pavitra Portal Update
Pavitra Portal latest update
Teacher recruitment
Teacher bharti update
Shikshak Bharti update
शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षा
शिक्षक भरती प्रक्रिया
#kishorzagareofficial #टेट4 #tait4 #pavitraportal #taitexam #teacher #Bharti #update