ना जागेचा खर्च, ना कामगारांचे टेंशन! नवरा-बायकोने शेतात सुरू केला जबरदस्त उद्योग | Namkeen Business
The News Field
0:00 / 0:00
ना जागेचा खर्च, ना कामगारांचे टेंशन! नवरा-बायकोने शेतात सुरू केला जबरदस्त उद्योग | Namkeen Business
21 500 просмотров · 5 месяцев назад
The News Field
153 тыс. подписчиков
21 500 просмотров · 5 месяцев назад
ना जागेचा खर्च, ना कामगार! 🤯 नवरा-बायकोने शेतातूनच सुरू केला नमकीन/फरसाण व्यवसाय आणि कमावतोय जबरदस्त नफा 💰🔥
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील सुरेश दळवी यांनी शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय म्हणून नमकीन, शेव चिवडा, फरसाण, चिप्स आणि कुरकुरे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला.
कमी भांडवलात शेतातच छोट्या शेडमध्ये जुगाड मशीन वापरून सुरू केलेला हा व्यवसाय आज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे. विशेष म्हणजे या व्यवसायात केवळ कुटुंबातील सदस्य काम करत असल्यामुळे कामगार खर्च वाचतो आणि नफा वाढतो.
👉 या व्हिडिओमध्ये:
✔️ नमकीन/फरसाण व्यवसाय कसा सुरू करायचा
✔️ मशीन, खर्च आणि production process
✔️ विक्री, मार्केट आणि demand
✔️ नफा आणि practical tips
👉 शेवटपर्यंत नक्की बघा!
00:00 Highlights
01:14 Intro
02:53 नमकीन व्यवसाय कधीपासून सुरू झाला?
05:17 फरसाण चे किती प्रकार बनवले जातात?
06:20 शेती करत व्यवसाय कसा करायचा?
08:30 खेडेगावातून शहरात विक्री कशी होते?
08:58 नमकीन व्यवसाय कुठे करता येईल?
10:57 सर्वात जास्त ग्राहक कुठे?
11:38 हा व्यवसाय कोण करू शकतो?
12:26 फरसाण पॅकिंग मशीन चा उपयोग
16:03 शेवटाकडे..
.............................................................................................................................................
namkeen business
farsan making business,
snack making business,
snacks packing business,
kurkure making business,
potato chips business in marathi,
food business ideas,
farsan making machine,
snacks making machine,
farsan business ideas,
small food business,
फरसाण व्यवसाय,
नमकीन व्यवसाय,
शेव चिवडा व्यवसाय,
घरगुती व्यवसाय,
शेती पूरक व्यवसाय,
laghu udyog maharashtra,
sheti business ideas marathi
द न्यूज फिल्ड
#namkeenbusiness #farsanmaking #businessideas #smallbusinessideas #farsanrecipe #namkeenmakingmachine #thenewsfield
..................................................................
...........................................................................
द न्यूज फील्ड चॅनेल संपर्क :- 📞 9529945271
Email :- 📩 tnfmedia2024@gmail.com
आपले व्हिडिओ इथेही पाहू शकता.. 👇
Facebook: / thenewsfield
Instagram: / thenewsfield
.............................................................................................................................................
[Disclaimer - ईशारा]
*Publishing This Video Post Is Strictly Prohibited Without Taking Permission!!
या चॅनल वर प्रदर्शित केलेल्या व्हिडिओचा उद्देश केवळ तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसाय आणि उद्योगाबाबत माहिती देणे इतकाच आहे. तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय अथवा व्यवहार करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफा किंवा नुकसानीची जबाबदारी 'द न्यूज फील्ड' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाचे यश किंवा अपयश हे पूर्णतः व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. प्रत्येक वेळी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवणे इतकाच आमचा हेतू असतो.
Videos published on this channel are just for educational and information purposes. Hence, we are not responsible for any loss or profit that happens from any of these videos, it totally depends on your research of the market and one's hard work..!!