Перейти к содержимому

|0 ते 5 वर्षे मुलांचे लसीकरण | कोणती लस कधी? पालकांनी हे नक्की जाणून घ्या 🔴 LIVE

AROGYA MITRA (आरोग्य माहिती मित्र)

0:00 / 0:00

|0 ते 5 वर्षे मुलांचे लसीकरण | कोणती लस कधी? पालकांनी हे नक्की जाणून घ्या 🔴 LIVE

230 просмотров · Трансляция закончилась 2 нед. назад
AROGYA MITRA (आरोग्य माहिती मित्र)
541 подписчик
230 просмотров · Трансляция закончилась 2 нед. назад
🔴 LIVE | 0 ते 5 वर्षे मुलांचे लसीकरण मुलाला कोणती लस कधी द्यायची? लसीकरणाची तारीख चुकली तर काय करायचं? लसीकरणानंतर ताप किंवा सूज आली तर काय करायचं? या Live मध्ये 0 ते 5 वर्षांच्या मुलांच्या लसीकरणाबद्दल पालकांना आवश्यक असलेली माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. 👶 लसीकरणाचे महत्त्व 💉 कोणत्या वयात लसीकरण महत्त्वाचे? 📅 लसीकरण चुकल्यास काय करावे? 🌡️ लसीनंतर सामान्य प्रतिक्रिया 📖 Vaccination Card कसे पाहावे? पालकांनी हा Live शेवटपर्यंत पाहा आणि तुमचे प्रश्न Live Chat मध्ये विचारा. ⚠️ Disclaimer: ही माहिती सामान्य आरोग्य-जागरूकतेसाठी आहे. आपल्या मुलासाठी वैयक्तिक वैद्यकीय सल्ल्यासाठी बालरोगतज्ज्ञ/आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या. #vaccination #childcare #BabyCare #लसीकरण #बालसंगोपन #Parenting #parents #baby #children #childvaccination