Перейти к содержимому

फॉरेनची पाटलीन पुण्यात चक्क लावणीवर्ती केला डान्स | विजयश्री इव्हेंट्स प्र.गोलटेकडी होम मिनिस्टर

Ramesh Parlikar रमेश परळीकर

0:00 / 0:00

फॉरेनची पाटलीन पुण्यात चक्क लावणीवर्ती केला डान्स | विजयश्री इव्हेंट्स प्र.गोलटेकडी होम मिनिस्टर

261 013 просмотров · 4 года назад
Ramesh Parlikar रमेश परळीकर
60,1 тыс. подписчиков
261 013 просмотров · 4 года назад
#खेळपैठणीचा #homeminister #rameshparlikar फॉरेनची पाटलीन पुण्यात चक्क लावणीवर्ती केला डान्स | गोलतटेकडी विजयश्री इव्हेंट्स प्रस्तुत होम मिनिस्टर आयोजक कार्यक्षम नगरसेविका मा. सौ. कविताताई भरत वैरागे *दिनांक : 01/07/2022 रोजी कविताताई भरत वैरागे (नगरसेविका पुणे, मनपा) यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.* या कार्यक्रमामध्ये पाचशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या निवेदक रमेश परळीकर यांनी महिलांचे खेळ घेतले व मनोरंजन केले. या कार्यक्रमाप्रसंगी विवध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून भाग्यवान महिलांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. नियोजन : निखिल निगडे (विजयश्री इव्हेंट्स)