गुरुवार विशेष 🙏 स्वामी समर्थांचे स्मरण करा, सकारात्मक ऊर्जा अनुभवा | New Swami Samarth Bhakti Songs
Jai Shri Swami Samarth
0:00 / 0:00
गुरुवार विशेष 🙏 स्वामी समर्थांचे स्मरण करा, सकारात्मक ऊर्जा अनुभवा | New Swami Samarth Bhakti Songs
26 430 просмотров · 1 месяц назад
Jai Shri Swami Samarth
17 тыс. подписчиков
26 430 просмотров · 1 месяц назад
🙏 गुरुवार विशेष - श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव आपल्या सोबत राहो! 🌼
स्वामी समर्थांचे नामस्मरण मनाला शांती, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा देते. या सुंदर भक्तिगीतांच्या संग्रहात स्वामी समर्थ जप, मंत्र, आरती आणि भक्तिगीते ऐका व आपल्या दिवसाची मंगलमय सुरुवात करा.
1 - तारक मंत्र - 00:00
2 - सद्गुरू नाथा हाथ जोडितो - 03:42
3 - श्री स्वामी स्तवन - 07:20
4 - दाही दिशात स्वामी राया - 09:46
5 - श्री स्वामी समर्थ अष्टक - 12:55
6 - भक्त-वत्सल दिगंबरा - 15:58
7 - जय देव अवधूता - 18:53
8 - स्वामी कालभैरवाष्टक - 22:42
9 - श्री स्वामी समर्थ जप - 26:23
10 - दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा - 56:33
11 - श्री स्वामी समर्थ आरती - 01:15:51
🙏 स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने प्रत्येक घर सुखी, समृद्ध आणि मंगलमय होवो.
🔔 अशाच भक्तिमय आरत्या, मंत्र, नामस्मरण आणि स्वामी समर्थ भक्तिगीतांसाठी आमचे चॅनल Subscribe करा.
/ @jaishriswamisamarth
👍 व्हिडिओ आवडल्यास Like, Share करा आणि कमेंटमध्ये प्रेमाने लिहा "॥ श्री स्वामी समर्थ ॥"
#SwamiSamarth #SwamiSamarthSongs #SwamiJap #SwamiMantra #SwamiAarti #MarathiBhakti #BhaktiSongs #ThursdaySpecial #DevotionalSongs #PositiveEnergy #SpiritualMusic #JiyoMusic