Перейти к содержимому

#खमंग चकली #भाजणी चे पीठ व कुरकुरीत चकल्या # चकली बनवायची सोपी पद्धत #chakali recipe

sunbai's kitchen 2026

0:00 / 0:00

#खमंग चकली #भाजणी चे पीठ व कुरकुरीत चकल्या # चकली बनवायची सोपी पद्धत #chakali recipe

86 просмотров · 15 ч назад
sunbai's kitchen 2026
101 подписчик
86 просмотров · 15 ч назад
भाजणी चे पीठ बनवायचे साहित्य 3- वाटी तांदूळ 1/2 - वाटी चणाडाळ पाऊण वाटी मूग डाळीचा सोल अर्ध्या वाटी पेक्षा कमी उडद डाळीचा सोल 1 वाटी पोहे 1/2 वाटी धने अर्धी वाटी पेक्षा कमी साबुदाणा एक चमचा बडीशेप दोन चमचे जिरे चकली बनवायचे साहित्य 4- वाटी भाजणीची पीठ दोन चमचे तिखट चवीनुसार मीठ चिमूटभर हिंग एक चमचा ओवा दोन चमचे पांढरे तीळ 3 चमचे तेल अर्धा चमचा हळद साडेतीन वाटी पाणी