लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लागले 15 तास 🤯| पूर्ण Video बघा | कस जायचं लालबागला | ft.Ashish Borse
Ashish Borse
0:00 / 0:00
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लागले 15 तास 🤯| पूर्ण Video बघा | कस जायचं लालबागला | ft.Ashish Borse
332 просмотра · 5 дней назад
Ashish Borse
594 подписчика
332 просмотра · 5 дней назад
लालबागच्या राजाचं चरणस्पर्श दर्शन 🙏❤️
लालबागच्या राजाच्या चरणांना स्पर्श करून दर्शन घेण्याचा हा अविस्मरणीय क्षण… 🥹🙏
या दिव्य दर्शनासाठी तब्बल 15 तासांची प्रतीक्षा केली, पण बाप्पाच्या चरणांचं दर्शन घेतल्यानंतर सगळा थकवा क्षणात दूर झाला! ❤️
या व्हिडिओमध्ये तुम्हाला लालबागचा राजा, चरणस्पर्श दर्शन आणि बाप्पाच्या दरबारातील सुंदर वातावरण जवळून अनुभवता येईल. गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏
#lalbaghcharaja #lalbagh #ganpatibappamorya #darahan #charansparsh #MumbaiGanpati #lalbaghkarajavisarjan #viral #foryou #trending #protest #politics #ganpatibappamorya #ganeshchaturthi #GanpatiFestival #mumbai