Перейти к содержимому

Saptashrungi Devi Darshan Live | SHREE SAPTASHRUNG NIWASINI DEVI TRUST Live Stream

SHREE SAPTASHRUNG NIWASINI DEVI TRUST

0:00 / 0:00

Saptashrungi Devi Darshan Live | SHREE SAPTASHRUNG NIWASINI DEVI TRUST Live Stream

8 621 просмотр · Трансляция закончилась 2 дн. назад
SHREE SAPTASHRUNG NIWASINI DEVI TRUST
13,1 тыс. подписчиков
8 621 просмотр · Трансляция закончилась 2 дн. назад
This is the official YouTube Channel of Shree Saptashrung Niwasini Devi Trust. भगवती की जय हो.....! श्री सप्तशृंगी देवी ही भारतातील ५१ शक्तीपीठांमधील एकमेव आद्य स्वयंभू शक्तीपीठ आहे. महाराष्ट्रात शक्तीचे साडेतीन शक्तीपीठे आहेत. कोल्हापुरची महालक्ष्मी, तुळजापुरची महासरस्वती, माहुरची महाकाली आणि सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी होय. परंतु आदिशक्तीचे मूळ स्थान सप्तशृंगी हेच होय. ओंकारातील मकार पूर्ण रूप होऊन सप्तशृंगगडावर स्थिरावला म्हणून हेच मूळ रूप आणि हिच आदिमाया. १८ हातांची ही महिषासुरमर्दीनी, ही श्री महालक्ष्मी देवी, हीच महाकाली, महासरस्वती होय. ञिगुणात्मक स्वरूपात आद्य स्वयंभू शक्तपीठ म्हणून श्री सप्तशृंगी देवीचा उल्लेख पौराणिक ग्रंथातून आढळतो. श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर हे समुद्रीसपाटी पासून ४५०० फूट उंच टेकडीवर वसलेले आहे. देशभरातून मोठ्या संख्येने भाविक भक्त श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला येत असतात. "एक देणगी श्री सप्तशृंगी निवासिनी देवी चरणी अर्पण" श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने ऑनलाईन देणगी देण्याची सुविधा खाली दिलेल्या लिंक व्दारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. द्वारा: श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, मु. पो. सप्तशृंगगड, ता. कळवण, जि. नाशिक (महाराष्ट्र) पिन – ४२३५०१ दूरध्वनी क्र. (०२५९२) २५३३५१/२५३२४९ ई- पत्र: saptashrungitrust@gmail.com