Перейти к содержимому

मुंबई गणपती दर्शन २०२६ | Mumbai Ganpati Darshan 2026

VINAYAK PATIL panvelkar

0:00 / 0:00

मुंबई गणपती दर्शन २०२६ | Mumbai Ganpati Darshan 2026

308 просмотров · 2 недели назад
VINAYAK PATIL panvelkar
835 подписчиков
308 просмотров · 2 недели назад
मुंबई गणपती दर्शन २०२६ | Mumbai Ganpati Darshan 2026 | मुंबईचा गणेशोत्सव | Ganeshotsav 2026 नमस्कार मित्रांनो! 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🌺❤️ गणेशोत्सव अगदी दिमाखात सुरू आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाचे व्हिडिओही टप्प्याटप्प्याने आपल्या भेटीला येत आहेत. 🙏✨ या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतील अनेक प्रसिद्ध गणेश मंडळांना भेट दिली आहे. यामध्ये काळाचोकीचा इच्छापूर्ती, काळाचोकीचा एकदंत , चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबाग राजा, परळ चा राजा, मुंबई चा राजा आणि काळाचोकी चा राजा यांचा समावेश आहे. 🌺🙏 उंच आणि भव्य गणेशमूर्ती, सुंदर देखावे तसेच आकर्षक विद्युत रोषणाई हे या व्हिडिओचे खास वैशिष्ट्य आहे. ✨ या सर्व गणेश मंडळांना भेट देऊन बाप्पाचे मनमोहक दर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आवडल्यास आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करायला विसरू नका! ❤️🙏 धन्यवाद! गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🌺 #Ganeshotsav2026​ #MumbaiGanpatiDarshan​ #FamousGanpatiDarshan​ #TallestGanpatiDarshan​ #BalqncingGanpatiDarshan​ #ParelGanpati​ #LalbaugGanpati​ #KhetwadiGanpati​ #BappaDarshan​ #GanpatiLiveDarshan​ #Ganeshutsav2026​ #MumbaiGanpatiDarshanVlog​ #PlaceToVisit​ #GanpatiDarshan​