Перейти к содержимому

🥰 गूळ न वापरता पौष्टिक लाडू कसे बनवायचे? | मखाना, खजूर आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू

Mangal recipe and Vlog

0:00 / 0:00

🥰 गूळ न वापरता पौष्टिक लाडू कसे बनवायचे? | मखाना, खजूर आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू

86 просмотров · 12 дней назад
Mangal recipe and Vlog
486 подписчиков
86 просмотров · 12 дней назад
आज बनवूया अगदी सोप्या पद्धतीने गूळ न वापरता पौष्टिक आणि चविष्ट लाडू 😋❤️ या लाडूंमध्ये आपण मखाने, खजूर, पंपकिन सीड्स, काजू, बदाम, पांढरे तीळ आणि खसखस यांचा वापर केला आहे. 🌿🥜 खजुराच्या नैसर्गिक गोडव्यामुळे लाडूंना छान चव येते आणि सर्व पदार्थांचा स्वाद एकत्र आल्यावर हे लाडू खायला खूपच मस्त लागतात. 😋 ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला Like 👍 Share ❤️ आणि Subscribe 🔔 नक्की करा. तुमचा प्रेमळ सपोर्ट आणि आशीर्वाद असाच राहू द्या. 🙏🌺 📌 माझे Facebook: 👉 Facebook⁠� 📌 माझे Instagram: 👉 Instagram⁠� #पौष्टिकलाडू #गुळनवापरतालाडू #मखानालाडू #खजूरलाडू #ड्रायफ्रूट्सलाडू #HealthyLadoo #MangalRecipeAndVlog #मराठीरेसिपी #घरगुतीरेसिपी