Перейти к содержимому

Bhaje Leni Lonavala | Bhaje Leni Information in Marathi | भाजे लेणी | Mumbai Maharashtra #history

Mahesh Gundolkar

0:00 / 0:00

Bhaje Leni Lonavala | Bhaje Leni Information in Marathi | भाजे लेणी | Mumbai Maharashtra #history

1 417 просмотров · 1 год назад
Mahesh Gundolkar
38,9 тыс. подписчиков
1 417 просмотров · 1 год назад
Bhaje Leni Lonavala | Bhaje Leni Information in Marathi | भाजे लेणी | Mumbai Maharashtra #history ‪@maheshgundolkar6428‬ भाजे लेणी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील भाजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन हिन्दू आणि बौद्ध लेणी आहेत.यामध्ये बौद्ध स्तूप आणि त्याचप्रमाणे यक्ष, गंधर्व, इंद्र व सूर्याची शिल्पे आहेत. गावाजवळ ४०० फूट उंचीवर ही लेणी आहेत. येथील चैत्यगृह महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या बाजूला भिक्खूंना राहण्यासाठी असलेल्या खोल्या आढळतात. या लेण्यांना २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे