ईस्ट इंडियन सिगिंग कॉम्पीटीशन | संत डॉन बॉस्को क्लब (उत्तन) | ३१ जानेवारी २०२२, संध्याकळी ५ वा. LIVE
Aami East Indians
0:00 / 0:00
ईस्ट इंडियन सिगिंग कॉम्पीटीशन | संत डॉन बॉस्को क्लब (उत्तन) | ३१ जानेवारी २०२२, संध्याकळी ५ वा. LIVE
30 887 просмотров · Трансляция закончилась 4 г. назад
Aami East Indians
2,03 тыс. подписчиков
30 887 просмотров · Трансляция закончилась 4 г. назад
संत डॉन बॉस्कोच्या सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी संत डॉन बॉस्को इस्ट इंडियन कॉम्पिटीशन समितीच्या वतीने ईस्ट इंडियन सिगिंग कॉम्पीटीशन आयोजित करण्यात आले आहे. हे कॉम्पीटीशन पारंपरिक पद्धतीनुसारच होणार असून कोरोना महारोगाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचना व सर्वाच्या आरोग्याचा विचार करता सणाच्या दिवशी Online Live होणार आहे. म्हणून आपण आपल्या घरातच राहून सणाचा व कॉम्पीटीशन चा आनंद घेऊया.!
Subscribe & Share our Youtube Channel
/ @aamieastindians