या संक्रांतीला कमी वेळात आजीच्या पद्धतीने बनवा जिभेवर ठेवताच लगेच विरघळणारी खुसखुशीत तिळाची करंजी...
आपली आजी
0:00 / 0:00
या संक्रांतीला कमी वेळात आजीच्या पद्धतीने बनवा जिभेवर ठेवताच लगेच विरघळणारी खुसखुशीत तिळाची करंजी...
88 092 просмотра · 4 г. назад
आपली आजी
1,87 млн подписчиков
88 092 просмотра · 4 г. назад
साहित्य-
करंजीचे आवरण-
1 वाटी मैदा
2 चमचे रवा
मीठ
3 चमचे तूप
पाणी
सारण-
1 वाटी पांढरे तीळ
1/2 वाटी गूळ
1 tsp इलायची पावडर
1/2 tsp सुंठ पावडर
तळण्यासाठी तेल
Ingredients-
Karanji coating-
1 bowl multi purpose flour
2 spoon semolina
Salt
3 spoon ghee
Water
Stuffing-
1 bowl white sesame seeds
1/2 bowl jaggery
1 tsp cordamom powder
1/2 tsp dry ginger powder
Oil for deep fry