ताजे फडफडीत मासे तुम्हाला इथे मिळणार | मालवणचा सकाळचा लिलाव | Malvan Fish Auction | Fish Market Tour
Chakarmani Vibes
0:00 / 0:00
ताजे फडफडीत मासे तुम्हाला इथे मिळणार | मालवणचा सकाळचा लिलाव | Malvan Fish Auction | Fish Market Tour
26 449 просмотров · 4 месяца назад
Chakarmani Vibes
33,6 тыс. подписчиков
26 449 просмотров · 4 месяца назад
आज सकाळी आम्ही गेलो होतो मालवणच्या माशांच्या लिलावात, जो दररोज सकाळी ६.३० वाजता सुरू होतो आणि सुमारे १ ते १.५ तास चालतो.
सकाळपासूनच मासे विकत घेणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी आणि लगबग पाहायला मिळते.
या लिलावात किलो प्रमाणे माशांचा लिलाव होतो आणि इथे विविध प्रकारची ताजी मासळी मिळते जसे की –
🐟 बांगडे
🦐 कोळंबी
🐠 तारले
🐋 सुरमई
🐟 हलवा
🐠 पापलेट
🐟 शिंगाडा
🦈 मुशी
🦀 खेकडे
🦑 म्हाखले
🦪 शिंपल्या आणि वागळी, अजूनही बरेच प्रकार
हे सर्व मासे खोल समुद्रात मासेमारी करून मच्छीमार बांधव किनाऱ्यावर घेऊन येतात.
या व्हिडिओमध्ये आम्ही संपूर्ण लिलाव एक्सप्लोर केला आहे आणि आजचे मासे दर (Fish Rates) देखील सांगितले आहेत.
📌 मालवण, मासेमारी, कोकण आणि फूड व्हिडिओ आवडत असतील तर
chakarmani vibes चॅनेलला नक्की Subscribe करा ❤️
#MalvanFishAuction
#MalvanFishMarket
#FishAuctionToday
#MalvanVlog
#KokanVlog
#FreshFish
#TodayFishRate
#FishMarketIndia
#SeaFoodLovers
#MalvaniFish
#FishingLife
#IndianFishMarket
#ChakarmaniVibes
#Malvan
#Kokan
Malvan fish auction
Malvan fish market today
Today fish rate Malvan
Malvan fish auction vlog
Fresh fish Malvan
Kokan fish market
Sea food market India
Malvani fish vlog
Fish auction India
Fishing village Malvan
chakarmani vibes
Malvan vlog
Indian fish market