महालक्ष्मीचा सण कसा साजरा केला? 🌸 | Full Mahalaxmi Festival Vlog 2026
Veena Diaries
0:00 / 0:00
महालक्ष्मीचा सण कसा साजरा केला? 🌸 | Full Mahalaxmi Festival Vlog 2026
57 просмотров · 9 дней назад
Veena Diaries
76 подписчиков
57 просмотров · 9 дней назад
🙏 *Mahalaxmi Festival Vlog 2026 | महालक्ष्मी पूजा, सजावट & हळदी कुंकू* 🌸
थोडा उशिरा का होईना, पण मनापासून जपलेला आमच्या घरच्या *महालक्ष्मी उत्सवाचा हा सुंदर vlog* तुमच्यासोबत share करत आहे. ❤️
या vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल —
✨ महालक्ष्मीची सुंदर सजावट
🙏 षोडशोपचार पूजा
🌺 देवीला अलंकार, हार, फुलं आणि नैवेद्य
🪔 आरती
💃 हळदी कुंकू आणि आनंदाचे क्षण
👨👩👧👦 कुटुंबीय आणि पाहुण्यांसोबतचे सुंदर moments
हा vlog थोडा *late upload* होत आहे, पण या सुंदर आठवणी तुमच्यासोबत share कराव्याशा वाटल्या. 🥰
जर तुम्हाला *Indian festivals, traditional culture, fashion, lifestyle, decoration आणि family vlogs* आवडत असतील तर *Veena Diaries* ला Subscribe करा आणि या सुंदर journey मध्ये माझ्यासोबत राहा. ❤️
Thank you for watching! 🌸
*Veena Diaries* ✨
#MahalaxmiFestival #MahalaxmiVlog #MahalaxmiPuja #FestivalVlog #MarathiVlog #IndianCulture #Festival2026 #VeenaDiaries