कायावाचामने भाव ...संत जनाबाईंचा सुंदर विठ्ठल अभंग ✨ (स्वर:- चंद्रकांत कोतलापुरे )
all in 1
0:00 / 0:00
कायावाचामने भाव ...संत जनाबाईंचा सुंदर विठ्ठल अभंग ✨ (स्वर:- चंद्रकांत कोतलापुरे )
1 952 просмотра · 2 недели назад
all in 1
111 подписчиков
1 952 просмотра · 2 недели назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏
संत जनाबाईंनी विठ्ठल भक्तीचा महिमा गाताना हा अत्यंत सुंदर अभंग रचला आहे. विठ्ठलाचे नाव घेताना मनात कोणता भाव असावा, हे या अभंगातून स्पष्ट होते. आज हाच पवित्र अभंग आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका!
📜 अभंगाचे मूळ चरण (Lyrics):
गातां विठोबाची कीर्ती ।
महापातकें जळती ॥१॥
सर्व सुखाचा आगर ।
उभा असे विटेवर ॥२॥
आठवितां पाय त्याचे ।
मग तुह्यां भय कैंचें ॥३॥
कायावाचामनें भाव ।
जनी ह्मणे गावा देव ॥४॥ �
santsahitya.in