नवरात्रीच्या ९व्या माळेला आमच्या ग्रामदैवताचा पारंपरिक तमाशा! 😍🚩 | Kokan Vlog #23
From Kokan
0:00 / 0:00
नवरात्रीच्या ९व्या माळेला आमच्या ग्रामदैवताचा पारंपरिक तमाशा! 😍🚩 | Kokan Vlog #23
616 просмотров · 2 нед. назад
From Kokan
803 подписчика
616 просмотров · 2 нед. назад
🙏🚩 जय पावणाई देवी! जय कोकण! ❤️
नमस्कार मंडळी! स्वागत आहे आपल्या From Kokan परिवारात! 😍🌴
आजच्या व्लॉगमध्ये आम्ही तिघे भाऊ बाईकवरून आमच्या तळवडे गावच्या ग्रामदैवत पावणाई देवीच्या दर्शनाला गेलो. 🙏❤️
नवरात्रीच्या ९व्या माळेनिमित्त मंदिरात अनुभवायला मिळाला आमच्या कोकणातील पारंपरिक उत्सव — तमाशा! 🎭🚩
आमच्याकडे तमाशा म्हणजे नाटक, गायन, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची खास मेजवानी! आणि नाटक संपल्यानंतर येणारी आमच्या भागातील पारंपरिक ल्हाव पाहण्याचाही अनुभव या व्लॉगमध्ये तुम्हाला मिळणार आहे. 😍🔥
देवीचं दर्शन, गावातील भक्तिमय वातावरण, कोकणातील जुन्या परंपरा आणि रात्री उशिरापर्यंत चाललेला हा उत्सव… शेवटी आम्ही घरी पोहोचलो रात्री २:३० वाजता! 😂❤️
कोकणातील अशा परंपरा आणि गावाकडचं खरंखुरं जीवन तुम्हाला आवडत असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
🙏 आई पावणाई देवीचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहू दे!
❤️ व्हिडिओ आवडला तर Like करा.
💬 तुमच्या गावातही नवरात्रीला असे पारंपरिक उत्सव होतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा.
🔔 अशाच अस्सल कोकणातील व्लॉगसाठी From Kokan चॅनेल Subscribe करा.
तुमचा पाठिंबा हीच आमची ताकद! ❤️🌴
Your Queries
Kokan Vlog
From Kokan
Pavnai Devi
Talwade Pavnai Devi
Navratri 9th Mala
Konkan Navratri Utsav
Kokan Traditional Tamasha
Konkan Village Life
Kokan Marathi Vlog
Lhav Konkan
ल्हाव कोकण
Hashtag
#KokanVlog
#FromKokan
#PavnaiDevi
#NavratriUtsav
#KonkanCulture
#KonkanVillageLife
#MarathiVlog
#कोकण
#नवरात्री
#पावणाईदेवी