Перейти к содержимому

अतिक्रमणांवर हातोडा! जेसीबीने 21 अतिक्रमणे हटवली; महानगरपालिकेचा थेट अल्टिमेटम #citynews_amravati

City News Channel

0:00 / 0:00

अतिक्रमणांवर हातोडा! जेसीबीने 21 अतिक्रमणे हटवली; महानगरपालिकेचा थेट अल्टिमेटम #citynews_amravati

3 206 просмотров · 1 месяц назад
City News Channel
391 тыс. подписчиков
3 206 просмотров · 1 месяц назад
शहरातील अतिक्रमणांविरोधात महानगरपालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. सिद्धार्थनगर परिसरात सार्वजनिक नालीवर करण्यात आलेल्या अनधिकृत पक्क्या बांधकामांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. पूर्वसूचना देऊनही अतिक्रमण न हटवल्याने 21 नागरिकांच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या बांधकामांमुळे परिसरात पाणी साचत असल्याने ही कारवाई करण्यात आली. शहरातील रस्ते आणि फुटपाथ मोकळे होईपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार असल्याचा इशारा महानगरपालिकेने दिला आहे. मुख्य बाजारपेठेसह शहरातील इतर भागांमधील अतिक्रमणांवरही पुढील काळात कारवाई होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. CITY NEWS च्या ताज्या स्थानिक बातम्यांसाठी चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon दाबा.. #EncroachmentDrive #MunicipalCorporation #AntiEncroachment #CityNews #MaharashtraNews