पोरी जरा जपून.. लोकगीत/सुरेश कुमार डोरनाळे Ai Genrtetd
Suresh Dornale
0:00 / 0:00
पोरी जरा जपून.. लोकगीत/सुरेश कुमार डोरनाळे Ai Genrtetd
1 218 просмотров · 1 мес. назад
Suresh Dornale
76 подписчиков
1 218 просмотров · 1 мес. назад
पोरी जरा जपून पोरी जरा जपून...
घ्याव लागेल सारं खपून...
तुझ्या अदाकारीने. तुझ्या. डाम डौलाने..
किती घायाळ करशी नयन बाणाने...
पोरी जरा चाल जपून.
ठेव सारं लपून.. नाही तर घे सार खपून..
तुझ्या नजरेचा कट्यार पार घुसेल काळजा पार..
होतील पाहणारे गार गार....
थोडं जपून तू चाल....