ब्लाऊजच्या काखेत सुरकुत्या का पडतात? | 10 कारणे आणि Perfect Fitting उपाय | Blouse Fitting Tips
MEERA SURYAVANSHI
0:00 / 0:00
ब्लाऊजच्या काखेत सुरकुत्या का पडतात? | 10 कारणे आणि Perfect Fitting उपाय | Blouse Fitting Tips
14 277 просмотров · 2 недели назад
MEERA SURYAVANSHI
2,86 тыс. подписчиков
14 277 просмотров · 2 недели назад
ब्लाऊजच्या काखेत सुरकुत्या पडतात का?
ब्लाऊजची fitting करताना ही समस्या अनेक महिलांना येते. या व्हिडिओमध्ये काखेत सुरकुत्या पडण्याची प्रमुख कारणे आणि त्यावर योग्य उपाय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहेत.
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
• Armhole चुकीचा असल्यास काय होते
• Shoulder fittingचा काखेवर होणारा परिणाम
• Chest आणि Bust fitting कशी तपासावी
• Bust Point आणि Katoriचे महत्त्व
• Side fittingमध्ये होणाऱ्या चुका
• Armhole depth योग्य कशी ठेवावी
• Sleeve fittingचा परिणाम
• माप घेताना होणाऱ्या चुका
• Trial घेताना problem कशी ओळखावी
• योग्य correction कशी करावी
ब्लाऊज cutting, stitching, measurement आणि perfect fitting शिकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
अशाच सोप्या आणि उपयोगी blouse fitting आणि tailoring videos साठी MEERA SURYAVANSHI channel ला Subscribe करा.
#BlouseFitting #BlouseCutting #BlouseStitching #BlouseMeasurement #TailoringTips #BlouseFittingTips #MarathiTailoring #ब्लाऊजफिटिंग #ब्लाऊजकटिंग