लपंडाव आजचा एपिसोड 25 ऑक्टोबर | सखी जिवंत आहे का? 😱 2 वर्षांनंतर मोठा ट्विस्ट | Lapandav Review
Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)
0:00 / 0:00
लपंडाव आजचा एपिसोड 25 ऑक्टोबर | सखी जिवंत आहे का? 😱 2 वर्षांनंतर मोठा ट्विस्ट | Lapandav Review
2 088 просмотров · 23 ч назад
Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)
100 подписчиков
2 088 просмотров · 23 ч назад
नमस्कार मंडळी! 🙏 स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडक्या Gappa Malikancha या चॅनेलवर!
मंडळी, ‘लपंडाव’ मालिकेच्या आजच्या भागात दोन वर्षांनंतर मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे! 😱 सखीचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता, पण आता शिर्डीमध्ये तिच्यासारखी दिसणारी मुलगी दिसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सखी खरंच जिवंत आहे का? समर आणि मानसस्विनीच्या आयुष्यात पुढे काय होणार? कामतांच्या घरातील तेजस्विनीचं खरं रहस्य काय आहे? आणि कान्हाच्या दत्तक मुलीचं नावही सखीच का आहे?
या सर्व प्रश्नांवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. ❤️
तुमच्या मते सखी जिवंत आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!
व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि अशाच मराठी मालिकांच्या रिव्ह्यूसाठी Gappa Malikancha चॅनेल Subscribe करायला विसरू नका! 🔔
#Lapandav #LapandavReview #MarathiSerial #MarathiSerialReview #GappaMalikancha