भारताचा निवडणूक आयोग | रचना, अधिकार, कार्ये आणि घटनात्मक तरतुदी | MPSC Polity
Tattva Education
0:00 / 0:00
भारताचा निवडणूक आयोग | रचना, अधिकार, कार्ये आणि घटनात्मक तरतुदी | MPSC Polity
203 просмотра · 4 мес. назад
Tattva Education
2,93 тыс. подписчиков
203 просмотра · 4 мес. назад
या व्हिडिओमध्ये आपण भारताचा निवडणूक आयोग (Election Commission of India), त्याची रचना, घटनात्मक तरतुदी, अधिकार, कार्ये, मुख्य निवडणूक आयुक्त, निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाचे महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
MPSC, PSI, STI, ASO, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये निवडणूक आयोगावर नियमित प्रश्न विचारले जातात.यौत
#MPSC
#Polity
#ElectionCommission
#IndianConstitution
#MPSCPreparation
#PSI
#STI
#ASO
#MarathiGK
#CompetitiveExams
📚 या व्हिडिओमध्ये काय शिकाल?
✅ निवडणूक आयोग म्हणजे काय?
✅ संविधानातील कलम 324
✅ निवडणूक आयोगाची रचना
✅ मुख्य निवडणूक आयुक्त
✅ निवडणूक आयोगाची कार्ये
✅ मतदार यादी तयार करणे
✅ निवडणूक चिन्हांचे वाटप
✅ आदर्श आचारसंहिता
✅ निवडणूक आयोगाचे अधिकार
✅ MPSC परीक्षेतील महत्त्वाचे मुद्दे
🎯 कोणासाठी उपयुक्त?
👉 MPSC Aspirants
👉 PSI / STI / ASO Students
👉 UPSC Aspirants
👉 Competitive Exam Students
👉 Polity Learners