Перейти к содержимому

माझं CHANNEL DEAD झालं का ?😢 1 month व्हिडिओ नाही Views येतील का ? #mrathimulgi #viral #marathivlog

life of pooja

0:00 / 0:00

माझं CHANNEL DEAD झालं का ?😢 1 month व्हिडिओ नाही Views येतील का ? #mrathimulgi #viral #marathivlog

205 просмотров · 2 недели назад
life of pooja
307 подписчиков
205 просмотров · 2 недели назад
नमस्कार मंडळी ❤️ खूप दिवसांनी पुन्हा एकदा तुमच्यासमोर आले आहे. जवळपास 1 महिन्यापासून मी चॅनेलवर व्हिडिओ टाकला नाही, त्यामुळे माझ्या मनात एक प्रश्न होता — एवढ्या दिवसांनी पुन्हा व्हिडिओ टाकल्यावर माझ्या चॅनेलला Views येतील का? माझं Channel Dead झालं का? 🤔 आजचा व्हिडिओ त्याच विषयावर आहे. एक महिन्याच्या gap नंतर पुन्हा सुरुवात करताना मला कसं वाटतंय, माझ्या मनात काय विचार आहेत आणि पुढे चॅनेलवर काय करणार आहे हे तुम्हाला सांगितलं आहे. ❤️ तुम्ही माझे जुने subscriber असाल तर comment मध्ये “मी पुन्हा आले” ❤️ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करा आणि Channel Subscribe करायला विसरू नका. 🙏❤️ तुमचा support माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 🥰 #NewVlog #Vlog #Vlogging #Vlogger #DailyVlog #MyVlog #VlogLife #NewVideo #YouTubeVlog #LifestyleVlog #IndianVlogger #ViralVlog #Trending #Explore #Vl#MarathiVlog #MarathiVlogger #MarathiYouTuber #YouTubeMarathi #MarathiVlog #YouTubeViews #YouTubeChannel #ChannelGrowth #DailyVlog #MarathiCreator#viralvideo #viral