Перейти к содержимому

🔴 LIVE 🚩 वटमाई देवी शारदीय नवरात्र उत्सव | ह.भ.प. पायल ताई चाकोर यांचे सुश्राव्य कीर्तन 🙏 | सोनुशी

वटमाई देवी गजर live

0:00 / 0:00

🔴 LIVE 🚩 वटमाई देवी शारदीय नवरात्र उत्सव | ह.भ.प. पायल ताई चाकोर यांचे सुश्राव्य कीर्तन 🙏 | सोनुशी

47 просмотров · Трансляция закончилась 1 дн. назад
वटमाई देवी गजर live
148 подписчиков
47 просмотров · Трансляция закончилась 1 дн. назад
🙏🚩 ॥ जय माँ वटमाई देवी ॥ 🚩🙏 🌺 वटमाई देवी शारदीय नवरात्रोत्सव व कीर्तन महोत्सव 🌺 सोनुशी गावात वटमाई देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित भव्य कीर्तन महोत्सवाचे थेट प्रक्षेपण (LIVE) पाहण्यासाठी सर्व भाविक भक्तांचे मनःपूर्वक स्वागत! 🙏🚩 🎤 कीर्तनकार: ह.भ.प. पायल ताई चाकोर (विनोदाचार्य) 📍 स्थळ: सोनुशी गाव, वटमाई देवी मंदिर 📅 दिनांक: १२ ऑक्टोबर २०२६ 🕖 वेळ: संध्याकाळी ७ वाजता 🌺 आई वटमाई देवीच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तनाचा व भक्तिमय वातावरणाचा आनंद घ्या. 🙏 व्हिडिओ आवडल्यास LIKE करा 👍 🔔 चॅनेल SUBSCRIBE करा आणि नवीन LIVE ची सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा. 📲 आपल्या मित्रमंडळींना व नातेवाईकांना LIVE ची लिंक शेअर करा. 🚩 ॥ जय माँ वटमाई देवी ॥ 🚩 🙏 सर्व भाविक भक्तांनी या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा.