Перейти к содержимому

नाशिकला अतिवृष्टीचा इशारा! गड, मंदिरं बंद | Nashik Rain

Saam TV News

0:00 / 0:00

नाशिकला अतिवृष्टीचा इशारा! गड, मंदिरं बंद | Nashik Rain

2 794 просмотра · 3 месяца назад
Saam TV News
6,19 млн подписчиков
2 794 просмотра · 3 месяца назад
नाशिकला अतिवृष्टीचा इशारा! गड, मंदिरं बंद | Nashik Rain आज सप्तश्रुगी किंवा त्र्यंबसकेश्वराच्या दर्शनाला जाऊ नका, कारण मंदिरं बंद ठेवलीय. नाशिक जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा दिलाय. खबरदारीचा उपाय म्हणून आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी त्र्यंबकेश्वर मंदिर आणि सप्तशृंगी देवीचं मंदिर, जिल्ह्यातले गड आज बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. नागरिकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. trimbakeshwar temple, saptashrungi devi temple, nashik rain, nashik weather alert, heavy rainfall, temple closed, devotee safety, maharashtra rain, nashik news, monsoon update, weather alert, religious news, latest marathi news, saam tv news #trimbakeshwar #saptashrungi #nashik #nashikrain #rainalert #templeupdate #heavyrain #maharashtrarain #monsoon #weatherupdate #devotees #breakingnews #marathinews #latestnews #saamtvnews