Перейти к содержимому

🤣मजेशीर उखाणे | Funny Ukhane | पांचाळ कुटुंब | Panchal Family | उखाणे | Ukhane

Mai Marathi

0:00 / 0:00

🤣मजेशीर उखाणे | Funny Ukhane | पांचाळ कुटुंब | Panchal Family | उखाणे | Ukhane

2 641 926 просмотров · 2 года назад
Mai Marathi
677 тыс. подписчиков
2 641 926 просмотров · 2 года назад
महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेत उखाण्याला एक खास स्थान आहे. कार्यक्रम कुठलाही असो, मराठी सुवासिनी आपल्या पतीचे नाव लाजत-बुजत, गंमतीदार आणि काव्यात्मक पद्धतीने घेतात, त्यालाच उखाणा म्हणतात. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील महालिंगी येथील पांचाळ कुटुंबातील विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या शिदोरी (रुखवत) कार्यक्रमात महिलांनी घेतलेले हे काही मजेशीर, खुमासदार आणि मनोरंजक उखाणे. ग्रामीण महाराष्ट्रातील विवाहपरंपरा, कौटुंबिक वातावरण आणि महिलांच्या उत्स्फूर्त विनोदबुद्धीची सुंदर झलक या व्हिडिओत पाहायला मिळते. अशाच मराठी लोकपरंपरा, उखाणे, विवाह सोहळे, लोककला, भक्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी MAI MARATHI चॅनेलला Subscribe करा. Disclaimer This video is recorded by MAI MARATHI for documenting and preserving Marathi culture, traditions and local social events. The content is presented for cultural, informational and entertainment purposes. The views, expressions and performances belong to the respective participants. #उखाणे #Ukhane #मजेशीरउखाणे #FunnyUkhane #मराठीपरंपरा #MarathiTradition #रुखवत #Rukhwat नादखुळा nadkhula