व्हायरल माणुसकी I पुस्तक प्रकाशन सोहळा I भाग : एक I Viral Manuski I Vaibhav Wagh I वैभव वाघ I
New Era Publishing House
0:00 / 0:00
व्हायरल माणुसकी I पुस्तक प्रकाशन सोहळा I भाग : एक I Viral Manuski I Vaibhav Wagh I वैभव वाघ I
102 просмотра · 2 года назад
New Era Publishing House
13 тыс. подписчиков
102 просмотра · 2 года назад
____________________________________________________________________
आजूबाजूला मृत्यूचं थैमान सुरू असताना,
खऱ्या अर्थाने जगणाऱ्या जिवंत माणसाची गोष्ट..
व्हायरल माणुसकी
पुस्तक प्रकाशन सोहळा I भाग : एक I
___________________________________________________________________
१७ डिसेंबर रोजी मा. योगेंद्र सिंग यादव यांच्या शूर हस्ते 'व्हायरल_माणुसकी' या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
कोविड काळात ज्या तरुणांनी गरज पडेल तिथे लोकांना मदत केली, उपाशी लोकांना खाऊ पिऊ घातले, ज्यांच्या घरी अन्न शिजू शकत नव्हते त्यांना धान्य पुरवले, हॉस्पिटल मधे बेड, इंजेक्शन्स, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले, वैकुंठात कोविडने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार केले. पुणे शहरात विविध संस्थांच्या मार्फत किंवा वैयक्तिक रीत्या उभ्या राहिलेल्या या कामाचा डोंगर खूप मोठा आहे. या पुस्तकात या काळात घडलेल्या सगळया पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, किस्से आहेत.
हा फक्त प्रकाशनाचा कार्यक्रम नव्हता. तर हे काम उभे केलेल्या सर्वांचा कौतुक सोहळा होता. हे काम करताना संभाव्य धोक्याची जाणीव असूनही या कामात आपापल्या मुलांच्या मागे भक्कम उभ्या असलेल्या त्यांच्या आयांचा सन्मान होता. म्हणुनच पुस्तक प्रकाशन या सगळ्या आयांच्या हस्ते केले.
_________________________________________________________________
व्हायरल माणुसकी
लेखक : वैभव सुनंदा पंडित वाघ
पुस्तक मागवण्यासाठी संपर्क : 8010924951
_________________________________________________________________
#marathipustak #marathiwriter #new_era #coronayoddha #coronavirus #lockdown #writer #pune #books #