Перейти к содержимому

🌶️🍜 झणझणीत ठेसा मॅगी – साधी मॅगी आता गावठी तडका देऊन! 😋🔥

खमंग चवीचा प्रवास...🤤

0:00 / 0:00

🌶️🍜 झणझणीत ठेसा मॅगी – साधी मॅगी आता गावठी तडका देऊन! 😋🔥

69 просмотров · 12 дней назад
खमंग चवीचा प्रवास...🤤
180 подписчиков
69 просмотров · 12 дней назад
आज बनवूया एकदम झणझणीत आणि चटकदार ठेसा मॅगी! 😋🔥 एकदा तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल. नेहमीची मॅगी खाऊन कंटाळा आला असेल तर ठेस्याचा तिखट-चवदार तडका देऊन ही भन्नाट मॅगी नक्की करून पाहा. कमी वेळात, सोप्या पद्धतीने आणि मस्त गावठी चवीत तयार होणारी ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल! ❤️ व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा, ❤️ Share करा आणि Sakhi Sugaran चॅनेलला Subscribe करून 🔔 Bell Icon दाबायला विसरू नका! तुम्हाला ही ठेसा मॅगी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा! 😍 #ठेसामॅगी #मॅगी #झणझणीतमॅगी #SakhiSugaran #ठेसामॅगी #मॅगी #झणझणीतमॅगी #तिखटमॅगी #चटकदारमॅगी #गावरानचव #झटपटरेसिपी #सोपीरेसिपी #मराठीरेसिपी #घरगुतीरेसिपी #ThesaMaggi #MaggiRecipe #SpicyMaggi #MasalaMaggi #MaggiLovers #QuickRecipe #EasyRecipe #IndianFood #StreetFood #SakhiSugaran #ठेसामैगी #मैगीरेसिपी #स्पाइसीमैगी #मसालामैगी #झटपटरेसिपी #आसानरेसिपी #देसीस्वाद #चटपटीमैगी #भारतीयखाना