Перейти к содержимому

Tarandale Dam ला फिरायला गेलो 😍 | पावसाळ्यातलं सुंदर निसर्गरम्य ठिकाण 🌿 | Marathi Vlog

Rushikesh Gaonkar

0:00 / 0:00

Tarandale Dam ला फिरायला गेलो 😍 | पावसाळ्यातलं सुंदर निसर्गरम्य ठिकाण 🌿 | Marathi Vlog

41 просмотр · 1 дн. назад
Rushikesh Gaonkar
145 подписчиков
41 просмотр · 1 дн. назад
नमस्कार मंडळी ❤️🙏 आजच्या Vlog मध्ये मी Tarandale Dam वर फिरायला गेलो होतो. 🌿😍 पावसाळ्यामुळे आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, डोंगर आणि सुंदर वातावरण पाहायला मिळालं. या Vlog मध्ये Tarandale Dam चा सुंदर नजारा आणि माझ्या आजच्या प्रवासातील काही खास क्षण तुम्हाला पाहायला मिळतील. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel Subscribe 🔔 नक्की करा. तुमचा Support असाच राहू द्या ❤️ #TarandaleDam #Tarandale #DamVlog #MarathiVlog #MarathiVlogger #DailyVlog #MonsoonVlog #MonsoonTrip #NatureVlog #MaharashtraTourism #MarathiYouTuber #TravelVlog #Dam #Nature #Vlog