रत्नागिरीत आंबा पेटी कशी भरतात? 🥭 पारंपरिक Mango Packing Process | Ratnagiri Hapus
Grounded Vision
0:00 / 0:00
रत्नागिरीत आंबा पेटी कशी भरतात? 🥭 पारंपरिक Mango Packing Process | Ratnagiri Hapus
599 просмотров · 5 месяцев назад
Grounded Vision
362 подписчика
599 просмотров · 5 месяцев назад
रत्नागिरीमध्ये हापूस आंबा अजूनही पारंपरिक पद्धतीने लाकडी पेटीत भरला जातो. या video मध्ये आपण आंबा पेटी भरायची पूर्ण process पाहणार आहोत.
सर्वप्रथम लाकडी पेटीत पेंढा (penda) टाकला जातो आणि त्यानंतर आंबे काळजीपूर्वक ठेवले जातात. प्रत्येक layer मध्ये पेंढा वापरला जातो जेणेकरून आंबे सुरक्षित राहतील आणि market पर्यंत व्यवस्थित पोहोचतील.
ही पारंपरिक पद्धत आजही कोकणात वापरली जाते आणि आंब्याची quality टिकवण्यासाठी खूप महत्वाची आहे.
जर तुम्हाला शेती, हापूस आंबा, कोकण जीवनशैली आणि farmer lifestyle बद्दल videos आवडत असतील तर channel subscribe करा.
.
.
.
#hapus #mango #mangopacking #ratnagiri #kokan #sheti #farmer #villagelife #agriculture #groundedvision