भाग-११, परीचा असली चेहरा🙂↕️ | माधव परीची प्रेम कहानी | ओरिजनल मराठी लव स्टोरी | हृदयस्पर्शी कथा
Feeling fm मराठी कथा🎙️
0:00 / 0:00
भाग-११, परीचा असली चेहरा🙂↕️ | माधव परीची प्रेम कहानी | ओरिजनल मराठी लव स्टोरी | हृदयस्पर्शी कथा
1 869 просмотров · 10 часов назад
Feeling fm मराठी कथा🎙️
3,51 тыс. подписчиков
1 869 просмотров · 10 часов назад
माधव आणि परीच्या नात्यात आता एक नवा टप्पा सुरू होत आहे. परीच्या मनातही माधवविषयीच्या भावना हळूहळू जाग्या होत आहेत, पण त्याचवेळी त्याच्या उतावळेपणामुळे आणि पझेसिव्ह स्वभावामुळे तिच्या मनात काही प्रश्नही निर्माण झाले आहेत.
माधवला परीच्या मनात स्वतःसाठी पहिलं स्थान हवं आहे, तर परीला या नात्यात प्रेमासोबत विश्वास आणि सुरक्षितताही हवी आहे. ❤️🩹
पण उद्याच्या दिवसात माधव असं काही करणार आहे, ज्याची कल्पनाही परीने केलेली नाही… आणि त्यातून त्यांच्या नात्यात पुन्हा एक मोठा गैरसमज निर्माण होणार आहे. 😳💔
📌 AI Image Disclosure:
या कथेमध्ये वापरण्यात आलेली सर्व चित्रे AI च्या मदतीने तयार केलेली/जनरेट केलेली आहेत. ही चित्रे केवळ कथानक आणि मनोरंजनाच्या उद्देशाने वापरण्यात आली आहेत.
टीप/डिस्क्लेमर: ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून माझ्या कल्पनेतून लिहिलेली एक काल्पनिक प्रेमकथा आहे. या कथेतील सर्व पात्रे, प्रसंग आणि घटना केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने आहेत. ❤️✨