US-Iran War Conflict: Kharg Island Attack, तेल जहाज आणि होर्मुझची सामुद्रधुनी धोक्यात, जगावर संकट
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
US-Iran War Conflict: Kharg Island Attack, तेल जहाज आणि होर्मुझची सामुद्रधुनी धोक्यात, जगावर संकट
46 863 просмотра · 1 день назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,43 млн подписчиков
46 863 просмотра · 1 день назад
मागील एका महिन्यात काहीसं शांत झालेलं अमेरिका-इराण युद्ध पुन्हा भडकलंय. अमेरिकेने इराणच्या तीन तेलवाहू जहाजांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. यातील एक जहाज थेट खार्ग बेटाजवळ होतं. खार्ग बेट हे इराणच्या सर्वात महत्त्वाच्या तेल निर्यात केंद्रांपैकी एक असून, इथून होणाऱ्या तेल निर्यातीचा थेट संबंध जागतिक तेल बाजाराशी आहे. यानंतर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाने (IRGC Navy) ने होर्मुझच्या सामुद्रधुनीत पलटवार केल्याचा दावा केला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजे आणि अमेरिकेशी संबंधित तीन जहाजांवर हल्ल्या केल्याचा दावा इराणनं केला असून याचे परिणाम अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांना भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे अमेरिका-इराण युद्ध, खार्ग बेट आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा जगाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. तेव्हा इराणची तीन महत्त्वाचं उद्ध्वस्त करताना अमेरिकेनं काय म्हटलंय, इराणच्या तेलवाहू जहाजांवरच हल्ला का केला? यावर इराणच्या IRGCने काय उत्तर दिलं आहे? आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्या खार्ग बेटाजवळ एका इराणी जहाजावर हल्ला झाला ते खार्ग बेट एवढं महत्त्वाचं का?, डोनाल्ड ट्रम्प यांनी हे बेट उद्ध्वस्त करण्याचा का इशारा दिलेला आहे आणि जर इथे हल्ला झाला तर इराणसह जगाला किती मोठी किंमत चुकवावी लागेल, किती मोठे परिणाम होऊ शकतात हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत.
#USIranWar #USIranConflict #IranWar #KhargIsland #IranOil #IranOilTanker #StraitOfHormuz #IRGC #IRGCNavy #DonaldTrump #Trump #MiddleEastConflict #MiddleEastWar #OilCrisis #GlobalOilCrisis #OilPrices #IranNews #USNews #Geopolitics #WorldNews #BreakingNews #IranConflict #CrudeOil #HormuzStrait #KhargIslandAttack
The US-Iran conflict, which had remained relatively calm for nearly a month, has erupted again—and this time, the stakes are much higher. The US claims it struck three Iranian oil tankers, including one near Kharg Island, Iran’s most important oil export hub. Iran’s IRGC Navy has also claimed retaliatory attacks on oil tankers and three US-linked vessels in the Strait of Hormuz. Why did the US target Iranian oil tankers? What was Iran’s response? And why is Kharg Island so strategically important that Donald Trump threatened to destroy it? If Kharg is attacked, could the consequences go far beyond Iran and trigger a global oil shock? That’s what we’ll examine in this video.