🚩 धन्य धन्य थोर आई Shivrayanchi Jijai | Maharashtra Tribute
PANDURANG SHINDE - SWARSANDHYA
0:00 / 0:00
🚩 धन्य धन्य थोर आई Shivrayanchi Jijai | Maharashtra Tribute
504 просмотра · 4 месяца назад
PANDURANG SHINDE - SWARSANDHYA
13,8 тыс. подписчиков
504 просмотра · 4 месяца назад
🚩 धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई! 🚩
राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याची प्रेरणा, संस्कारांची शक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी महान माता. 🙏
या विशेष शाहिरी सादरीकरणातून अनुभव घ्या जिजाऊंच्या त्यागाचा, पराक्रमाचा आणि स्वराज्य घडविणाऱ्या मातृत्वाचा गौरवशाली इतिहास. 🔥
🎭 सादरकर्ते – आंतराष्ट्रीय शाहिर हरिदास शिंदे व सहकारी
📍 हरिरंग प्रस्तुत – वारसा महाराष्ट्राचा
👍 व्हिडिओ आवडल्यास Like, Share & Subscribe नक्की करा.
🔔 Bell Icon दाबा आणि नवीन शाहिरी पोवाडे पाहत रहा.
#RajmataJijau #ShivajiMaharaj #Jijai #MarathiPowada #Shahiri #Maharashtra #Swarajya #HaridasShinde #गाथाशिवशंभुची #जिजाऊ #शिवराय 🚩