Перейти к содержимому

रुचकर, स्वादिष्ट हातावरच्या शेवया| हात शेवई| काठीवरील शेवया| शेवया| Shevaya| वाळवण|वाळवणीचेपदार्थ

Anitas Food Basket

0:00 / 0:00

रुचकर, स्वादिष्ट हातावरच्या शेवया| हात शेवई| काठीवरील शेवया| शेवया| Shevaya| वाळवण|वाळवणीचेपदार्थ

188 045 просмотров · 1 год назад
Anitas Food Basket
36,6 тыс. подписчиков
188 045 просмотров · 1 год назад
रुचकर, स्वादिष्ट हातावरच्या शेवया| हात शेवई| काठीवरील शेवया| शेवया| Shevaya| वाळवण|वाळवणीचेपदार्थ #हातशेवई #काठीवरीलशेवई #anitasfoodbasket #shevayabyanitasfoodbasket #shevayarecipe #हातशेवई #hatshevyi #shevayi #काठीवरीलशेवई #शेवयारेसिपी #शेवयारेसिपीमराठी #शेवया​ #Shevaya​ #उन्हाळी_रेसिपी​ #गव्हाच्याशेवया​ #वाळवणरेसिपी​ #पापड​ #food​ #foodies #foodie #cooking #Hatshevayibyanitasfoodbasket #recipe #हातशेवईरेसिपी #हातशेवईरेसिपीमराठी शेवया करण्यासाठी साहित्य - 250 ml cup नुसार. 1 cup मैदा 1 tsp मीठ शेवया वळण्यासाठी हाताला लावायला साजूक तूप. एक किलो मैद्याच्या शेवयासाठी साधारण पन्नास ग्राम तूप लागते. रव्या मैद्याच्या शेवयाचे प्रमाण हे 1 kg - झिरो नंबरचा चिमा चिरोटे रवा 1/4 kg मैदा 50 gm मीठ 50 gm साजूक तूप Note - 1. या शेवया करण्यासाठी गहू ओलवून त्याची सुजी काढून बनवतात. किंवा दुसरी पद्धत रव्या मैद्याच्या बनवतात. पण याला पीठ कुटण्याचा खूप व्याप करावा लागतो. किंवा तिसरी पद्धत फक्त मैद्याच्या सुद्धा बनवतात. या पद्धतीमध्ये पीठ कुटावे लागत नाही. 2. आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त मैद्याच्या शेवया बनवलेल्या आहेत. 3. जे नवशिके आहेत त्यांना शिकण्यासाठी सोपे जावे म्हणून इथे मैद्याच्या शेवई करून दाखवलेले आहेत. या शेवयी ची तार सहसा तुटत नाही आणि याला गहू ओलवण्याचा किंवा रवा मैद्याच्या शेवया करून कुटण्याचा व्याप करावा लागत नाही त्या तुलनेत ह्या शेवया सहज होतात. 4. या शेवया हातावर केल्यामुळे खूप स्वादिष्ट आणि रुचकर लागतात. 5. शेवया काठीवरून काढून त्याला दोन दिवस कडक ऊन द्यावे आणि नंतर प्लास्टिक पिशवीत घालून डब्यात झाकून ठेवावे. म्हणजे या शेवया वर्षभर छान टिकतात. 6. ज्यांना हातावरील शेवया शिकायचे असते त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे.