वाइन चॉकलेट ची नशा 😂 आणि शिवांशी ❤️ | हृदयस्पर्शी मराठी कथा | Moral Marathi Story | मराठी बोधकथा
Marathi story
0:00 / 0:00
वाइन चॉकलेट ची नशा 😂 आणि शिवांशी ❤️ | हृदयस्पर्शी मराठी कथा | Moral Marathi Story | मराठी बोधकथा
3 194 просмотра · 10 дней назад
Marathi story
2,51 тыс. подписчиков
3 194 просмотра · 10 дней назад
महाबळेश्वरच्या सुंदर वातावरणात वंश गॅलरीत गेल्यानंतर शिवांशीने केलेली एक छोटीशी गंमत पुढे मोठ्या संकटात बदलते. 🍫✨
वाईन चॉकलेटची चव शिवांशीला इतकी आवडते की ती पूर्ण चॉकलेट खाऊन टाकते… पण त्यानंतर तिच्यावर येणाऱ्या परिणामामुळे परिस्थिती वेगळीच वळण घेते! 😱❤️
आता वंश परतल्यानंतर शिवांशीसमोर काय घडणार? पुढे त्यांच्या नात्यात कोणता नवीन ट्विस्ट येणार, हे पाहण्यासाठी पूर्ण स्टोरी नक्की ऐका. ❤️
ही स्टोरी माझी स्वलिखित आहे आणि आवाजही माझा स्वतःचा आहे.
Royal Shetkari Marathi Story 🌾❤️
#RoyalShetkariMarathiStory #marathistory #marathikatha #marathiromanticstory #Shivanshi #Vansh #mahabaleshwar #MarathiKahani #मराठीकथा