Gyanesh Kumar यांचा राजीनामा म्हणजे अमित शाहांच्या खुर्चीला धक्का.सुषमा अंधारेंचा भाजपवर घणाघात
Mumbai Tak
0:00 / 0:00
Gyanesh Kumar यांचा राजीनामा म्हणजे अमित शाहांच्या खुर्चीला धक्का.सुषमा अंधारेंचा भाजपवर घणाघात
41 388 просмотров · 1 дн. назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
41 388 просмотров · 1 дн. назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Sushma Andhare has launched a sharp attack on the BJP over the demand for Chief Election Commissioner Gyanesh Kumar’s resignation. She claimed that Gyanesh Kumar’s resignation would amount to a political setback for Union Home Minister Amit Shah. What exactly did Sushma Andhare say? Why is the opposition targeting the Election Commission and the BJP? Watch the complete political reaction on Mumbai Tak.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा म्हणजे अमित शाह यांच्या खुर्चीला धक्का, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे? भाजप आणि निवडणूक आयोगावर त्यांनी कोणते आरोप केले? पाहा सविस्तर राजकीय प्रतिक्रिया Mumbai Tak वर.
Gyanesh Kumar यांचा राजीनामा म्हणजे अमित शाहांच्या खुर्चीला धक्का.सुषमा अंधारेंचा भाजपवर घणाघात
#rajthackeray #uddhavthackeray #garjanamorcha #electioncommission #gyaneshkumar
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.