Перейти к содержимому

श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल पंचमेवापाक लाडू | जुना पौष्टिक प्रकार पंचखाद्य लाडू Govind Laddu Recipe

Sarita's Kitchen

0:00 / 0:00

श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल पंचमेवापाक लाडू | जुना पौष्टिक प्रकार पंचखाद्य लाडू Govind Laddu Recipe

170 789 просмотров · 4 года назад
Sarita's Kitchen
2,64 млн подписчиков
170 789 просмотров · 4 года назад
श्रावण महिना आणि लगेच येते श्रीकृष्ण जन्माष्टमी , गोपाळकाला . दही हांडी उत्सव. जन्माष्टमी चा उपवास ठेवला जातो आणि कृष्ण जन्माष्टमी दिवशी प्रसाद म्हणून सुंठवडा, गोविंद लाडू, सुदाम लाडू, पंचखाद्य लाडू, मेवा पाक लाडू, असे बरेच पदार्थ प्रसाद म्हणून केले जातात. कुणी पोह्याचे लाडू करतं, तर कुणी सुक्यामेवयाचे. आज आपण विस्मरणात गेलेले पंचखाद्य लाडू कसे करायचे ते पाहुयात. सुक्यामेवयाचे लाडू, खरं तर यामध्ये डिंक घालून डिंक लाडू सुद्धा करतात. तसेच पाक किंवा बिन पाकचे सुद्धा जे लाडू करू शकतो. तर आज saritaskitchen मध्ये आपण पाच प्रकारचा मेवा वापरुन पंचखाद्य लाडू / पंचमेवा लाडू / गोविंद सुदाम लाडू कसे करायचे ते पाहुयात. साहित्य :- पंचखाद्य लाडू / मेवा पाक लाडू :- साजूक तूप 2 tbsp काजू 25 बदाम 25 माखाने 1 कप खोबरे 1-5 कप बेदाणे 25 साखर 3/4 कप पाणी अर्ध्या कप साथी थोडे कमी सुंठ पूड 1 tsp On the ocassion of Shree Krushna Janmashtami / Janmasatami we make various kinds of prasad like sunthvada, sunthpaak, mevapaakk, panchkhady ladu, panchmevapaak ladu, govind ladu, sudam ladu, sudama laddu, mevak laddu. Today we are going to prepare north indian special mevapaak laddu, with sugar syrup. janmashtami prasad laddu recipe. Ingredients :- Panchmeva laddu / mevapak laddu recipe / govind ladu recipe:- Ghee 2 tsp Cashew 25 Almonds 25 Makhane 1 cup Dry grated coconut 1.5 cup Raisins 25 Sugar 3/4 cup Water - 1/4 cup + 2 tbsp Dry Ginger pw 1 tsp #श्रीकृष्णजन्माष्टमीप्रसाद #पंचखाद्यलाडू #सुकामेवालाडू #मेवापाकलाडू #पंचमेवालाडू #सुंठवडा #सुंठवडा #जन्माष्टमीस्पेशलगोविंदलाडूरेसिपी #Shreekrishnjnmashtamiprasad #panchkhadyladu #sunthvada #sukamevaladu #Govindladdoo #laddu #sudamladu #govindladu #janmashtamirecipe इतर रेसिपीज पाहण्यासाठी :- या 7 टिप्स वापरून बनवा 1kg बिना पाकाचे खुसखुशीत रवा लाडू | या 2 एक्स्ट्रा स्टेप्स Rava Ladu recipe    • या 7 टिप्स वापरून बनवा 1kg बिना पाकाचे खुस...   गणेशोत्सव स्पेशल, गव्हाच्या पिठाचे दाणेदार, खुसखुशीत लाडू/ लाडू विक्रीसाठी परफेक्ट 1 किलोचे प्रमाण    • गणेशोत्सव स्पेशल, गव्हाच्या पिठाचे दाणेदार...   डिंकाचे लाडू। या खास टिप्स, सर्वात सोप्पी पद्धत वापरून बनवा मिश्रण कोरडे न होता परफेक्ट डिंकाचे लाडू    • डिंकाचे लाडू। या खास टिप्स, सर्वात सोप्पी ...   गव्हाच्या पिठाचे गूळ वापरून दाणेदार लाडू / कोणतीही महाग समान न वापरता पौष्टिक गव्हाचे लाडू। 1 किलो प    • गव्हाच्या पिठाचे गूळ वापरून दाणेदार लाडू /...   ***************************************** अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏 subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा    / @saritaskitchen   दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)    / @saritaskitchenvlogs   For business enquiries email us @ saritaskitchen@qyuki.com