Перейти к содержимому

Nallasoparacha Vighnaharta Official Music Video | Dinesh Pawar | नालासोपाराचा विघ्नहर्ता

Nallasopara cha Vighnaharta и दि arts

0:00 / 0:00

Nallasoparacha Vighnaharta Official Music Video | Dinesh Pawar | नालासोपाराचा विघ्नहर्ता

4 516 просмотров · 6 дней назад
Nallasopara cha Vighnaharta и दि arts
4 516 просмотров · 6 дней назад
🌺 नालासोपाराचा विघ्नहर्ता…..🌺 श्री साई जिवदानी उत्सव मंडळ – नालासोपाराचा विघ्नहर्ता यांच्या वतीने श्री गणरायाच्या चरणी समर्पित एक भक्तिमय गीत. 🙏🏻❤️ गणरायाच्या आगमनाचा आनंद, भक्ती आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम या गीतातून अनुभवायला मिळेल. 🎶✨ हे गीत केवळ एक गाणे नसून, आपल्या बाप्पावरील प्रेम, श्रद्धा आणि भक्तीची भावपूर्ण अर्पण आहे. ❤️🙏🏻 आपल्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रपरिवारासोबत हे गीत नक्की ऐका, शेअर करा आणि गणरायाची भक्ती सर्वांपर्यंत पोहोचवा. 🌺🙏🏻 🎤 गीताचे मानकरी (Credits) 🌺 सादरकर्ते: साई जिवदानी उत्सव मंडळ नालासोपाराचा विघ्नहर्ता 🎬 प्रोजेक्ट: Nitin Singh • Anmol More • Sujal Tari 🎙️ गायक: Dinesh Rajan Pawar 🎼 संगीत: Krupesh Patil 🎥 छायाचित्रण: Aditya Kamble Dikshant Marwadi Himanshu Mahale 🚁 एरियल सिनेमॅटोग्राफी: Jitu Bhai 🎨 ग्राफिक्स: Amarath Rajpurohit (Chakli Art) 🎞️ व्हिडिओ एडिट: Abhishek Yadav (Chakli Art) 🙏🏻 विशेष आभार: Pranav Kadam Pravin Rai 🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺 ❤️ नालासोपाराचा विघ्नहर्ता मोरया! ❤️