कोल्हापूरच्या या मंदिरात रोज १२ वाजता साक्षात महाराज येतात? | #ShahiDasaraMahotsav2025 |
Travel with Varad
0:00 / 0:00
कोल्हापूरच्या या मंदिरात रोज १२ वाजता साक्षात महाराज येतात? | #ShahiDasaraMahotsav2025 |
3 548 просмотров · 11 месяцев назад
Travel with Varad
14,2 тыс. подписчиков
3 548 просмотров · 11 месяцев назад
Shri Datta Bhikshaling Mandir Kolhapur | दत्त भिक्षालिंग मंदिर | Kolhapur temples | गुरुवार विशेष दर्शन | Datta Mandir Kolhapur | दत्तगुरु कोल्हापूर | Maharashtra temples | Hindu temple Kolhapur | दत्त भक्त | Datta Thursday Darshan |
भारत सरकार सांस्कृतिक कार्य संचलनालय आणि जिल्हा प्रशासन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाही दसरा कोल्हापूर 2025 [ Youtube video स्पर्धा ]
हा व्हिडिओ श्री दत्त भिक्षालिंग मंदिर, कोल्हापूर या प्राचीन व पवित्र मंदिराला अर्पण केलेला आहे.
कोल्हापूरच्या रविवार पेठेतील आझाद चौकात वसलेलं हे मंदिर दत्तभक्तांसाठी एक अध्यात्मिक शक्तिपीठ मानलं जातं.
मंदिराची वैशिष्ट्ये:
परंपरेनुसार श्री महालक्ष्मी देवी स्वतः दत्त महाराजांना भिक्षा अर्पण करते अशी अखंड श्रद्धा आहे.
मंदिर परिसरात श्री एकवीरा देवी मंदिर देखील आहे ज्याचा संबंध इथल्या कथेशी जोडलेला आहे.
गुरुवार आणि पौर्णिमेला हजारो भक्त येथे गर्दी करून दर्शन घेतात.
Thumbnail design - @sahilbhosale12
Co-cameraman - Soham Page ❤️
🙏 हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करा.
सब्स्क्राइब करा आमच्या चॅनेलला अधिक मंदिर, यात्रा आणि अध्यात्मिक व्हिडिओंसाठी.
#ShriDattaBhikshaling #DattaMandirKolhapur #गुरुवारविशेष #दत्तगुरु #KolhapurTemple #दत्तभक्त #BhikshaLing #TempleTourMarathi #DivineKolhapur
Music Credit -@No Copyright Vibes
/ Канал
Instagram: / shuvo_ghosh056
Facebook: / shuvo.ghosh4654797693