Перейти к содержимому

Jalgaon Lok Sabha : भाजपला बालेकिल्लातच Uddhav Thackeray यांचे उमेदवार, Karan Pawar धक्का देणारं?

Hello Maharashtra

0:00 / 0:00

Jalgaon Lok Sabha : भाजपला बालेकिल्लातच Uddhav Thackeray यांचे उमेदवार, Karan Pawar धक्का देणारं?

139 694 просмотра · 2 г. назад
Hello Maharashtra
251 тыс. подписчиков
139 694 просмотра · 2 г. назад
गिरीश महाजन हे संकटमोचक नसून जळगाव जिल्ह्यावरील संकट... गिरीश महाजनांना दोन नंबरच्या पैशाची मस्ती... हे दिल्लीच्या गोष्टी करतात, गल्लीच्या करत नाहीत... ही सगळी स्टेटमेंट आहेत. जळगावचे भाजपकडून स्टॅंडिंग खासदार मात्र सध्या ठाकरे गटात असलेल्या उन्मेश पाटील यांची... ज्या गिरीश महाजनांना भाजप पक्षात संकट मोचक म्हणून ओळखलं जातं. तेच पाटील सध्या जळगावात भाजपसाठी संकट बनलेत, असं त्यांचं म्हणणं आहे. फडणवीसांचे अत्यंत विश्वासू, मनोज जरांगेंचं आंदोलन असून द्या किंवा मोहिते पाटलांची नाराजी भाजपकडून पहिली बोलणी करायला जातात ते गिरीश महाजन... भाजपसाठी संकट बनवून उभ्या राहिलेल्या अनेक परिस्थितीत महाजनांनी वाट मोकळी करून दिली. 2019 मध्ये पक्षात मेगा भरती केली... एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीची वाट धरल्यानंतर याच महाजनांनी जळगावच्या राजकारणाचा होल्ड आपल्या हातात घेतला... राज्यातील भाजपसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या उमेदवारांसाठी हेच गिरीश महाजन सध्या जीव तोडून काम करतायत... सभा घेतायत... पण हेच महाजन ज्या जळगावातून येतात त्याच मतदारसंघात आलेल्या मशालीच्या संकटापुढे हे संकटमोचक सध्या हतबल झालेले दिसतायत. भाजपसाठी अतिशय सेफ गड समजल्या जाणाऱ्या जळगावला ठाकरेंचं वारं कस लागलं? पक्षाला राज्यात येणाऱ्या अडीअडचणी सोडवणाऱ्या महाजनांना जिथून राजकारणाची बाराखडी गिरवली त्याच जळगावात पराभवाचं संकट का दिसतंय? उन्मेश पाटील या एका नावानं महाजनांना कसं चक्रव्यूव्हमध्ये अडकवलंय? तेच या व्हिडिओत पाहू... #girishmahajan #karanpawar #eknathkhadse #uddhavthackeray #hellomaharashtra #Marathi #BreakingNews अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा Subscribe👉🏻 : https://www.youtube.com/ @HelloMaharashtraNews Facebook 👉🏻 :   / hellomaharashtra.in   Instagram 👉🏻 :   / hellomaharashtra.in