Перейти к содержимому

🎬 नाती रक्ताची | Nati Raktachi | Marathi Short Film | Full Movie | Drama

Natyavaadal Entertainment

0:00 / 0:00

🎬 नाती रक्ताची | Nati Raktachi | Marathi Short Film | Full Movie | Drama

16 084 просмотра · 4 дня назад
Natyavaadal Entertainment
794 подписчика
16 084 просмотра · 4 дня назад
❤️ नाती रक्ताची — श्री अनंत धर्मा भोईर लिखित आणि श्री रमेश गणपत माळी निर्मित ही कलाकृती आम्ही प्रेक्षकांना समर्पित करत आहोत कृपया सदर कलाकृती ही आपलीच आहे असे समजून त्यांना भरभरून प्रेम द्या...! सर्व कलाकार, दिग्दर्शक व तांत्रिक बाजू सांभाळणारे हे नवोदित आहेत, त्यांच्या कलेला प्रोत्साहन द्या...! काही तांत्रिक कमतरता भासल्यास चूक भूल माफ असावी....! नाती रक्ताची ही भावनिक मराठी शॉर्ट फिल्म कोंकणाच्या सुंदर पार्श्वभूमीवर साकारलेली एक कौटुंबिक कथा आहे. मानकूबाई आणि तिच्या कुटुंबाच्या संघर्षातून प्रेम, त्याग, शिक्षण, शेती आणि कौटुंबिक नात्यांची हळवी गोष्ट या लघुपटातून मांडण्यात आली आहे. पतीच्या निधनानंतर मानकूबाईवर आपल्या दोन मुलांची जबाबदारी येते. मोठा मुलगा महेश शिक्षणात हुशार असतो, तर कृष्णा शेतीमध्ये मेहनत करून आपल्या भावाच्या शिक्षणासाठी हातभार लावतो. महेश शिक्षण पूर्ण करून शहरात नोकरीसाठी जातो. महेशच्या लग्नानंतर नाती दुरावली जातात.काळाच्या ओघात दूर गेलेली माणसं कोरोना काळात पुन्हा एकत्र येतात आणि जुन्या नात्यांना नव्याने अर्थ मिळतो. हे थोडक्यात या लघुपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक आणि सह दिग्दर्शक यांनी केला आहे. 🏆 Awards & Recognition नाती रक्ताची या चित्रपटाला Roshni International Film Festival मध्ये Best Covid Film पुरस्कारासह विविध फिल्म फेस्टिव्हल्समध्ये गौरव मिळाला आहे. 🎭 CAST • Tanuja Gobare • Swapnil Gadade • Juilee Gunjal • Shantanu More • Leena Wadkar • Naresh Bherle • Swarangi Raut • Sankalp Raut • Sarthak Gund . Sushila Girnekar 🎬 CREW Producer: Ramesh Ganpat Mali Director: Vijay Shedge Co-Director: Jitendra Bhagat Original Story: Nikita Lanjekar Original screen play: Anant Dharma Bhoir (Anandi Nandan Lyrics: Shri Anant Dharma Bhoir DOP: Vinod Tambadkar l Sanjivani Shedge l Vinit Vichare Singer: Naresh Bherle l Lavanya Bhavsar l Sanjivani Shedge. Advertise:Vinayak Patil 🌿 Language: Marathi 🎭 Genre: Drama 📍 Setting: Vadhghr,Majgaon,Murud Janjira,Konkan, Maharashtra ❤️ हा चित्रपट आवडला असेल तर 👍 LIKE करा 💬 COMMENT करून तुमचा अभिप्राय सांगा 📢 SHARE करा 🔔 SUBSCRIBE करून नवीन मराठी कलाकृती साठी आमच्यासोबत रहा. ⚠️ COPYRIGHT & CONTENT DISCLAIMER This video is published for entertainment and promotional purposes. All copyrights, trademarks and intellectual property rights belong to their respective owners, including the film's producers, distributors, artists and creators. No copyright infringement is intended. If you are the copyright owner and believe that this content has been uploaded without proper authorization, please contact us through the channel's provided contact information. We will review the matter promptly. IMPORTANT: A disclaimer does not itself provide permission to upload copyrighted content. Appropriate authorization from the copyright holder may be required for the full-film upload. © All rights reserved by the respective copyright holders. 🔖 HASHTAGS #NatiRaktachi #नातीरक्ताची #MarathiMovie #MarathiFilm #MarathiShortFilm #MarathiCinema #MarathiMovieFull #MarathiDrama #Konkan #KonkanMarathi #MarathiEntertainment #CovidFilm #MarathiShortFilm #JuiliGunjal #SwapnilGaade #TanujaGobare #VijayShedge #NareshBherle #MarathiCinema2026