संपूर्ण आरती संग्रह 🙏 | भक्तिमय आरती संग्रह
श्री
0:00 / 0:00
संपूर्ण आरती संग्रह 🙏 | भक्तिमय आरती संग्रह
181 600 просмотров · 1 месяц назад
श्री
2,21 тыс. подписчиков
181 600 просмотров · 1 месяц назад
🙏 संपूर्ण आरती संग्रह | भक्तिमय आरती संग्रह 🙏
या भक्तिमय आरती संग्रहामध्ये श्री गणपती, दुर्गामाता, भगवान शंकर, श्री विठ्ठल, श्री दत्तात्रेय, श्री स्वामी समर्थ यांच्या मनाला शांती देणाऱ्या आरत्या तसेच घालीन लोटांगण आणि मंत्रपुष्पांजली यांचा समावेश आहे. 🌺🪔
दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हा आरती संग्रह ऐका आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव घ्या. 🙏✨
आरती संग्रह:
1️⃣ सुखकर्ता दुःखहर्ता
2️⃣ दुर्गा दुर्घट भारी
3️⃣ शंकराची आरती
4️⃣ विठ्ठलाची आरती
5️⃣ दत्तांची आरती
6️⃣ स्वामी समर्थ मूळ आरती
7️⃣ घालीन लोटांगण
8️⃣ मंत्रपुष्पांजली
🙏 श्री गणेशाय नमः | श्री स्वामी समर्थ | पांडुरंग हरी 🙏
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 Share ↗️ आणि Subscribe 🔔 नक्की करा.
#संपूर्णआरतीसंग्रह #आरती #भक्तिगीते #स्वामीसमर्थ #विठ्ठल #गणपती #दत्तात्रेय #शंकर #दुर्गामाता #मंत्रपुष्पांजली #घालीनलोटांगण #मराठीभक्तिगीते