Jalna News l आंदोलनामुळे अंतरवालीचं चित्र कसं बदललं? वाढत्या गर्दीचा असा परिणाम lManoj Jarange Patil
NDTV Marathi
0:00 / 0:00
Jalna News l आंदोलनामुळे अंतरवालीचं चित्र कसं बदललं? वाढत्या गर्दीचा असा परिणाम lManoj Jarange Patil
88 479 просмотров · 15 часов назад
NDTV Marathi
701 тыс. подписчиков
88 479 просмотров · 15 часов назад
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी हे छोटंसं गाव राज्याच्या राजकीय नकाशावर ठळकपणे झळकलं. २०२३ मध्ये आंदोलन सुरू झालं तेव्हा गावात चहाची साधी टपरीही शोधणं कठीण होतं. मात्र आंदोलनासाठी राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे गावाची अर्थव्यवस्थाच बदलून गेली. आज अंतरवालीच्या रस्त्यालगत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हॉटेल्स आणि विविध व्यावसायिक उपक्रम उभे राहिले आहेत. आंदोलनामुळे स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. अंतरवालीतील याच बदललेल्या खाऊ गल्लीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी.
How did the agitation change the face of Antarwali?
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews