Перейти к содержимому

सासूबाईंनी बनवली भरलेल्या मसाला वांग्यांची भाजी/30 ते 35 लोकांसाठी/#Khandeshi #kavyasworld #youtube

Poonam patil

0:00 / 0:00

सासूबाईंनी बनवली भरलेल्या मसाला वांग्यांची भाजी/30 ते 35 लोकांसाठी/#Khandeshi #kavyasworld #youtube

14 908 просмотров · 4 г. назад
Poonam patil
1,58 тыс. подписчиков
14 908 просмотров · 4 г. назад
2 सासूबाईंनी  बनवली  भरलेल्या मसाला वांग्यांची भाजी /खान्देशीं पद्धत/ वांग्यांची भाजी #kavyasworld #recipe मी आशा करते की तुम्हाला आज चा व्हिडिओ आवडला असेल, जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तर केल च पाहिजे 😍 आजचा व्हिडिओ लाईक  करा, कंमेन्ट करा, आणी शेयर करा👍 अजून ही चॅनेल ला subacribe केल नसेल तर चॅनल ला subacribe करून 🔔 आयकॉन ला प्रेस करा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 साहित्य :- 1. वांगे -3 kg 2. शेंगदाणे - 1 kg 3. कांदे - 1 1/2 kg 4. टोमॅटो - 1/2 kg 5. खोबरं - 100 Gm 6. आलं - 100 gm 7. लसूण - 100 gm 8. जिरे - 50 gm 9. हिरवी मिरची 2-3 10. तेल - 1/2 kg 11. मिठ - 2-3 मोठे चमचे 12. काळा मसाला - 1/2 वाटी 13. लाल चटणी - 1/2 वाटी 14.काश्मिरी चटणी - 1/2 वाटी 15. गरम मसाला - 1/2 वाटी 16. धना पावडर - 1/2 वाटी 17. हळद - 1-3 मोठे चमचे 18. कोथिंबीर - आवडीनुसार 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 #Kavyasworldrecipes, #kavyasworldvangyachibhaji, #kavyasworld vangyachi bhaji song, marathi kitchen, authentic maharashtrian recipe, marathi recipe, Masala Vangi, Masala Vang, Baingan Masala Maharashtrian Style, Stuffed Brinjal Recipe, Vangyachi Bhaji, Sopi Vangyachi Bhaji, भरलं वांग, भरली वांगी, Brinjal Masala, Bharal Vang Recipe, Masala vang Recipe, मसाला वांगी, वांग्याची भाजी