#धनत्रयोदशीपासून फक्त नोटा मोजणार या ५राशींचे लोक;होणार गडगंज श्रीमंत| swami samartha motivation#ras
sundarta
0:00 / 0:00
#धनत्रयोदशीपासून फक्त नोटा मोजणार या ५राशींचे लोक;होणार गडगंज श्रीमंत| swami samartha motivation#ras
14 415 просмотров · 2 дн. назад
sundarta
93,3 тыс. подписчиков
14 415 просмотров · 2 дн. назад
Lakshmi Pujan 2026 | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काय करावे, काय करू नये? वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर | Laxmi Puja | sundarta
#laxmipuja #lakshmipuja #laxmipujan #sundarta
Dhanteras 2026 : धनत्रयोदशी पूजा विधी, साहित्य आणि शुभ मुहूर्त | Diwali Dhanatrayodashi | Deepavali |
#dhanteras2026 #diwali #dhantrayodashi #diwali2026 #lokmatbhakti #yamdeepdaan #laxmipujan #laxmipuja
दिवाळीच्या पाच दिवसांत ६४ दिवे लावण्याचे धार्मिक महत्त्व काय आहे आणि हे दिवे नेमके कुठे, कधी व कसे लावायचे? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती.
या व्हिडिओमध्ये खालील विषयांची माहिती दिली आहे:
00:00 - प्रस्तावना: दिवाळीत ६४ दिवे का लावले जातात?
00:35 - धनत्रयोदशी: १३ दिवे कुठे लावावेत? (यमदीपदान महत्त्व)
01:36 - नरक चतुर्दशी: १४ दिवे लावण्याचे नियम व जागा
02:36 - लक्ष्मी पूजन: २१ दिवे कुठे प्रज्वलित करावेत?
03:37 - गोवर्धन पूजा: ११ दिवे लावण्याची पद्धत
04:20 - भाऊबीज: ५ दिवे कुठे लावावेत?
05:16 - दीपप्रज्वलनाचे धार्मिक फायदे व महत्त्व
धनत्रयोदशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी| धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणते आहेत? तसेच लक्ष्मी-कुबेर-धन्वंतरी पूजन आणि सायंकाळी घराबाहेर दक्षिण दिशेला यमदीपदान करण्याची योग्य वेळ कोणती? याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. #Dhanteras2026 #Dhantrayodashi #Diwali2026 #LokmatBhakti #YamDeepdaan #LaxmiPuja #Dhanteras2026 #धनत्रयोदशी #DhanterasMuhurat #GoldBuyingMuhurat #धन्वंतरीपूजा #लक्ष्मीपूजन #कुबेरपूजा #यमदीपदान #Diwali2026 #शुभमुहूर्त #LokmatBhakti
व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे:
धनत्रयोदशी तिथी आणि खरी तारीख
सोने-चांदी व नवीन वस्तू खरेदीचे शुभ चौघडिया मुहूर्त
धन्वंतरी, लक्ष्मी आणि कुबेर पूजन शुभ मुहूर्त
यम दीपदान का करावे आणि त्याची योग्य वेळ
#Dhanteras2026 #Dhantrayodashi #Diwali2026 #YamDeepdaan #LaxmiPuja
अशाच नवनवीन आध्यात्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी Lokmat Bhakti ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.
#Diwali2026 #DiwaliPuja
#Deepavali #LaxmiPuja #Dhanteras #YamDeepam #DiwaliTips
#diwali #diwalispecial #diwalirangoli #diwali2026#dipawali#dipawali_special #diwalicelebration #diwalidecor #dhantrayodashi #dhanteras #laxmipuja #laxmimata #bhaubeej #padwa #sundarta
Diwali 2026 Shubh Muhurat यंदा दिवाळीचे ६ दिवस! वसुबारस ते भाऊबीज – कोणत्या दिवशी काय करायचं? संपूर्ण माहिती: तिथी, वार, शुभ मुहूर्त आणि प्रत्येक दिवसाचे महत्त्व
#diwalispecial #shubhmuhurat #dipawali #lokmatbhaktsundarta#bhaubeej #vasubaras
यंदाची दिवाळी कधी सुरू होतेय? वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजा/दिवाळी पाडवा आणि भाऊबीज नेमकी कोणत्या दिवशी आहे? पूजेचे शुभ मुहूर्त कोणते आणि प्रत्येक दिवशी काय करावे? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती!
दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची संपूर्ण माहिती:
🪔 वसुबारस (गोवत्स द्वादशी) - पूजा पद्धत आणि महत्त्व
🪔 धनत्रयोदशी - शुभ मुहूर्त, धन्वंतरी पूजन आणि यम दीपदान
🪔 नरक चतुर्दशी - अभ्यंगस्नान आणि महत्त्व
🪔 लक्ष्मीपूजन - शुभ मुहूर्त आणि पूजन विधी
🪔 गोवर्धन पूजा आणि दिवाळी पाडवा (बलीप्रतिपदा)
🪔 भाऊबीज (यमद्वितीया) - ओवाळणीचा शुभ मुहूर्त
तुम्हा सर्वांना सुंदरतातर्फे दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! शुभ दीपावली! ✨
अशाच नवनवीन आध्यात्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी 'sundarta'' चॅनलला नक्की Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
#Diwali2026 #DiwaliDates #LaxmiPujan #Vasubaras #Dhantrayodashi #Bhaubeej #दिवाळी #लक्ष्मीपूजन #मराठीसण